विवाह फक्त सोहळा नसून तो दोन आत्म्याचे व दोन कुटुंबाचे मिलन आहे. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे. विवाह म्हणजे एक प्रेमळ, निरागस, कौतुकाचे सात जन्माचे नाते आहे.प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. जे प्रत्येकाला हवे हवेसे वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरणारा हा क्षण असतो. जशी वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटते तशी विवाह झाल्यानंतर नवीन दाम्पत्यांच्या प्रेमात पालवी फुटत राहते. हा दिवस खूपच खास असतो या दिवसाला कोणीही विसरत नाही. आपल्या नात्यातील खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Marriage Anniversary Wishes in Marathi हे मेसेज आपण जोडप्याला शेअर करून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.
पती पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासाने भरलेले असते. लग्न हे दोन जिवांचे एक होणे असते. दरवर्षी साजरी केली जाणारी लग्नाची सलगिराह अर्थात लग्नाचा वाढदिवस हा पती पत्नी मधील प्रेम वाढवीत असतो. अश्या या शुभ दिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपणही त्यांना शुभेच्छा संदेश पाठवू शकतात.
विवाहसोहळा असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. विवाह म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. लग्नाचा वाढदिवसाचा दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे.जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शब्द किव्हा शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांच्या जीवनात काही आनंदी क्षण पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता.
Happy Anniversary Wishes In Marathi.
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.
Happy wedding Anniversary Dear
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ लग्नाचा हा वाढ…
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
शुभ लग्नाचा हा वाढ…
आनंदाची भरती वरती
कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary Baby…
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Wedding Anniversary Wishes In Marathi.
नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Marriage Anniversary In Marathi Wishes & Quotes.
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको.
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.!
Anniversary In Marathi Status & Messages.
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आनंदाची भरती वरती कधी आहोटीखारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा!
Happy Anniversary Images In Marathi.